नाशिक जिल्ह्यातील प्रगतीच्या मार्गावरील आदर्श ग्रामपंचायत
बेलतगव्हाण गावाची ओळख आणि सांस्कृतिक वारसा
बेलतगव्हाण हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. गावाची स्थापना सुमारे 200 वर्षांपूर्वी झाली असून आजही गावात पारंपरिक मराठी संस्कृती जिवंत आहे.
गावात प्रामुख्याने शेती हा मुख्य व्यवसाय असून गावात विविध जाती-धर्माचे लोक सुखात राहतात. गणेशोत्सव, दिवाळी, गुढी पाडवा यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
भरुड, गोंधळ, तमाशा यांसारख्या पारंपरिक कलांचे जतन
गणेशोत्सव, दिवाळी, गुढी पाडवा यांचे भव्य आयोजन
पारंपरिक शेती पद्धती आणि निसर्गावर आधारित जीवनशैली
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.अभिषेक उत्तम मते (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजना आणि ग्रामपंचायतीच्या सेवा
घरगुती शौचालय बांधकामासाठी आर्थिक मदत
सक्रियसौर पॅनेल बसविण्यासाठी अनुदान
सक्रियगरिबांना घरे उपलब्ध करून देणे
सक्रिय100 दिवसांचा रोजगार हमी योजना
सक्रियजन्म आणि मृत्यूचे दाखले देण्याची सेवा
रहिवासी दाखला तयार करणे
मालमत्ता कर, पाणी कर आकारणी
गावाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्मृतिचित्रे
गणेशोत्सव 2024
गावातील युवकांचा गणेशोत्सव साजरा
कचरा विघटन 2024-25
कचरा नियोजन
महिला बचत गट
महिलांची सामाजिक सहभागिता
गावाचे दृश्य
उत्सव
शेती
ग्रामपंचायत
गावातील विविध कामाच्या निविदा या online पद्धतीने आमंत्रित केल्या जातात .
gpbelatgavhan07@gmail.com
9763052097